Weltanschauung

Hi, These are my thoughts on things that matter to me..

Tuesday, October 03, 2006

तोक्योतला गणेशोत्सव वंदना गुप्ते आणि राणी वर्मांबरोबर

काही क्षणचित्रे
Link to the official report on Tokyo Marathi Mandal's website.
http://www.sutra.co.jp/marathi/newSite/main.html

उत्सवमुर्ती.

वंदना गुप्ते आणि राणी वर्मा "ती" हा कार्यक्रम सादर करताना
३५ वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत असलेल्या वंदनाताईंची एक भावमुद्रा
"ती"चा प्रवास गीतातून मांडणा-या राणीताई
प्रेक्षकांशी सुहास्य वदने मारलेल्या दिलखूलास गप्पा.
कामाकुरातील बुद्धमुर्तीसमोर
Vandana Gupte and Rani Varma at Kamakura

1 Comments:

  • At 11:11 PM, Blogger Vishal said…

    यंदाच्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला जाता न आल्यामुळं थोडीशी चुटपुट लागून राहिली होती. या क्षणचित्रांमुळं दुधाची तहान ताकावर भागवता आली.
    छान आहेत छायाचित्रं. आणखी थोडा सविस्तर वृत्तांत वाचायला आवडलं असतं.

     

Post a Comment

Links to this post:

Create a Link

<< Home